तुमच्या आशयाचा सोपा आणि सुरक्षित अ‍ॅक्सेस

तुमच्या मोबाइल डिव्हाइस, टॅबलेट किंवा काँप्युटरवरून फाइल स्टोअर करा, शेअर करा आणि त्यांवर सहयोग करा

तुमच्याकडे खाते नाही का?
drive-hero

मालवेअर, स्पॅम आणि रॅन्समवेअरपासून बिल्ट-इन संरक्षणे

Drive हे तुमच्या फाइलचा एंक्रिप्ट केलेला आणि सुरक्षित अ‍ॅक्सेस पुरवू शकते. मालवेअर, स्पॅम, रॅन्समवेअर किंवा फिशिंग डिटेक्ट केले जाते तेव्हा, तुमच्यासोबत शेअर केलेल्या फाइल प्रोॲक्टिव्हपणे स्कॅन केल्या जाऊ शकतात आणि काढून टाकल्या जाऊ शकतात. तसेच Drive क्लाउड-नेटिव्ह असल्यामुळे स्थानिक फाइलची आवश्यकता नसते आणि तुमच्या डिव्हाइसला असलेला धोका कमी होऊ शकतो.

Drive सुरक्षित आशय Drive सुरक्षित आशय

टीमसोबत प्रभावीपणे काम करण्यासाठी लोकांना प्रथम प्राधान्य देणारी सहयोग अ‍ॅप्स

Drive हे ज्यांमुळे तुमच्या टीमला आशय तयार करता येतो आणि सहयोग करता येतो अशा Docs, Sheets आणि Slides या क्लाउड-नेटिव्ह सहयोग अ‍ॅप्ससोबत इंटिग्रेट करते.

Drive सुपरचार्ज Drive सुपरचार्ज

तुमची टीम आधीपासून वापरत असलेल्या टूल आणि अ‍ॅप्ससोबत इंटिग्रेशन

Drive तुमच्या टीमच्या सद्य तंत्रज्ञानासोबत इंटिग्रेट करते आणि ते त्याला पूरक आहे. फाइल फॉरमॅट रूपांतरित करण्याची गरज न भासता, Microsoft Office फाइलमध्ये सहयोग करा आणि PDF, CAD फाइल, इमेज व इतर बर्‍याच प्रकारांच्या समावेशासह १०० पेक्षा जास्त अतिरिक्त फाइल प्रकार संपादित आणि स्टोअर करा.

Drive टूल इंटिग्रेशन Drive टूल इंटिग्रेशन

Google चे Search आणि AI तंत्रज्ञान जलद हालचाल करण्यात तुमच्या टीमला मदत करते

Google च्या शक्तिशाली शोध क्षमता Drive मध्ये एंबेड केल्या आहेत आणि त्या गती, विश्वासार्हता व सहयोग देऊ करतात. तसेच Drive शोध चिपसारखी वैशिष्ट्ये आणखी उपयुक्त परिणाम झटपट वर आणून फाइल जलद शोधण्यात तुमच्या टीमला मदत करतात.

Drive शोध Drive शोध

हजारो टीम त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आधीपासूनच Drive वापरत आहेत

broadcom freedom sanmina whirlpool

तुमची टीम आधीपासून वापरत असलेल्या टूलसोबत Drive इंटिग्रेट करते

तुमच्यासाठी योग्य असलेला प्लॅन शोधा

Google Drive हे Google Workspace चा भाग आहे

प्रत्येक प्लॅनमध्ये हे समाविष्ट आहे

 • Docs आयकन
 • Sheets आयकन
 • Slides आयकन
 • Forms आयकन
 • Keep आयकन
 • Sites आयकन
 • Drive आयकन
 • Gmail आयकन
 • Meet आयकन
 • Calendar आयकन
 • Chat आयकन

कामासाठी Drive वापरून पहा

वैयक्तिक वापरासाठी (शुल्क नाही)

Drive वर जा

Business Standard

$12 INR

/वापरकर्ता/महिना

सुरुवात करा

आणखी प्लॅन पहा

Google Drive
Drive

सुरक्षित क्लाउड स्‍टोरेज

प्रति वापरकर्ता १५ GB

प्रति वापरकर्ता २ TB

लक्ष्यित दर्शक शेअरिंग

remove

done

तुमच्या टीमसाठी शेअर केलेल्या ड्राइव्ह

remove

done

Google Docs
Docs, Sheets, Slides, Forms

आशय निर्मिती

done

done

Google Gmail
Gmail

सुरक्षित ईमेल

done

done

कस्टम व्यवसाय ईमेल

remove

done

Google Meet
Meet

व्हिडिओ आणि व्हॉइस काँफरन्सिंग

१०० सहभागी

१५० सहभागी

मीटिंग रेकॉर्डिंग Drive वर सेव्ह केली जातात

remove

done

सुरक्षा अ‍ॅडमिनिस्ट्रेशन
Admin

केंद्रीकृत अ‍ॅडमिनिस्ट्रेशन

remove

done

गटावर आधारित सुरक्षा धोरण नियंत्रणे

remove

done

ग्राहक सपोर्ट

ऑनलाइन स्वयंसेवा आणि समुदाय फोरम

२४/७ ऑनलाइन सपोर्ट आणि समुदाय फोरम

तुमच्या वैयक्तिक खात्यासाठी आणखी स्टोरेज हवे आहे का?

Google One

Google One हा सदस्यत्व प्लॅन आहे, जो तुम्हाला Google Drive, Gmail आणि Google Photos यांवर वापरण्यासाठी आणखी स्टोरेज देतो. तसेच, Google One सोबत, तुम्हाला अतिरिक्त फायदे मिळतात आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सदस्यत्व शेअर करू शकता.


सुरुवात करण्यासाठी तयार आहात का?