Google Slides वापरून, प्रभावासंबंधित अनुभव सांगा
रीअल-टाइममध्ये आणि कोणत्याही डिव्हाइसवरून ऑनलाइन प्रेझेंटेशन तयार करा, प्रेझेंट करा व त्यांवर सहयोग करा.
Jeffery Clark
T h i s c h a r t h e l p s b r i d g i n g t h e s t o r y !
E s t i m a t e d b u d g e t
एकत्रितपणे सुंदर प्रेझेंटेशन तयार करा
सोपे शेअरिंग आणि रीअल-टाइम संपादन वापरून, तुमच्या स्लाइडमध्ये सिंक केलेले रहा. तुमच्या कल्पना एकत्रितपणे तयार करण्यासाठी टिप्पण्या वापरा आणि अॅक्शन आयटम असाइन करा.
स्लाइडशो आत्मविश्वासाने प्रेझेंट करा
वापरण्यास सोपे सादरकर्ता दृश्य, स्पीकर नोट आणि लाइव्ह कॅप्शन यांसह, Slides तुमच्या कल्पना प्रेझेंट करणे सुलभ बनवते. तसेच तुम्ही थेट Slides मधून Google Meet व्हिडिओ कॉलमध्ये प्रेझेंट करू शकता.
तुमच्या इतर Google अॅप्सशी अखंडपणे कनेक्ट करा
Slides हे तुम्हाला आवडणार्या इतर Google अॅप्ससोबत विचारपूर्वक कनेक्ट केलेले आहे, ज्यामुळे तुमचा वेळ वाचतो. Google Sheets मधून चार्ट एम्बेड करा किंवा Gmail मधून टिप्पण्यांना थेट उत्तरे द्या. तसेच संबंधित आशय आणि इमेजसाठी तुम्ही थेट Slides मधून वेब आणि Google Drive मध्ये शोधू शकता.
सहयोग आणि इंटेलिजन्स PowerPoint फाइलपर्यंत विस्तारा
Microsoft PowerPoint प्रेझेंटेशन रूपांतरित न करता आणि टिप्पण्या, अॅक्शन आयटम व स्मार्ट लेखन यांसारख्या Slides च्या वर्धित सहयोगात्मक आणि साहाय्यकारी वैशिष्ट्यांवरील स्तर ऑनलाइन सहजपणे संपादित करा.
ताज्या आशयावर काम करा
Slides वापरून, प्रत्येकजण प्रेझेंटेशनच्या नवीनतम आवृत्तीवर काम करत आहे. तसेच संपादने ही आवृत्ती इतिहासामध्ये आपोआप सेव्ह केली जात असल्याने, बदल ट्रॅक करणे किंवा पहिल्यासारखे करणे सोपे होते.
बिल्ट-इन इंटेलिजन्स वापरून स्लाइड आणखी जलद तयार करा
स्मार्ट लेखन आणि ऑटोकरेक्ट यांसारखी साहाय्य्कारी वैशिष्ट्ये कमी एररसह स्लाइड आणखी जलद तयार करण्यात तुम्हाला मदत करतात.
ऑफलाइन असतानादेखील उत्पादनक्षम रहा
तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवायदेखील Slides अॅक्सेस, तयार आणि संपादित करू शकता, ज्यामुळे तुम्हाला कुठूनही उत्पादनक्षम राहण्यात मदत होते.
सुरक्षा, पालन आणि गोपनीयता
बाय डीफॉल्ट सुरक्षित
तुमचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही प्रगत मालवेअर संरक्षणांसह, उद्योगातील आघाडीच्या सुरक्षा उपाययोजना वापरतो. Slides हे क्लाउड-नेटिव्हदेखील असल्यामुळे, स्थानिक फाइलची आवश्यकता नसते आणि तुमच्या डिव्हाइसला असलेला धोका कमी होतो.
ट्रांझिटमध्ये आणि एका जागी असताना एंक्रिप्शन
Google Drive वर अपलोड केलेल्या किंवा Slides मध्ये तयार केलेल्या सर्व फाइल ट्रांझिटमध्ये आणि एका जागी असताना एंक्रिप्ट केल्या जातात.
नियामक आवश्यकतांना सपोर्ट करण्यासाठी पालन
Slides सह, आमच्या उत्पादनांची सुरक्षितता, गोपनीयता आणि पालनासंबंधी नियंत्रणे यांसाठी त्यांची नियमितपणे स्वतंत्र पडताळणी केली जाते.
डिझाइननुसार खाजगी
बाकीच्या Google Cloud च्या एंटरप्राइझ सेवा यांप्रमाणेच Slides दृढ गोपनीयता वचनबद्धता आणि डेटा संरक्षणांचे पालन करते.
तुमचा डेटा तुम्हीच नियंत्रित करता.
तुमचा Slides आशय आम्ही कधीही जाहिरातीच्या उद्देशाने वापरत नाही.
तुमची वैयक्तिक माहिती आम्ही कधीही तृतीय पक्षांना विकत नाही.
तुमच्यासाठी योग्य असलेला प्लॅन शोधा
Google Slides हे Google Workspace चा भाग आहे
प्रत्येक प्लॅनमध्ये हे समाविष्ट आहे
वैयक्तिक वापरासाठी (विनामूल्य) |
Business Standard$12 USD
प्रति वापरकर्ता / महिना, एका वर्षाची वचनबद्धता info किंवा मासिक बिल केले जाते, तेव्हा $14.40 प्रति वापरकर्ता / महिना
|
|
---|---|---|
Docs, Sheets, Slides, Forms
आशय निर्मिती |
done |
done |
Drive
सुरक्षित क्लाउड स्टोरेज |
प्रति वापरकर्ता १५ GB |
प्रति वापरकर्ता २ TB |
तुमच्या टीमसाठी शेअर केलेल्या ड्राइव्ह |
remove |
done |
Gmail
सुरक्षित ईमेल |
done |
done |
कस्टम व्यवसाय ईमेल |
remove |
done |
Meet
व्हिडिओ आणि व्हॉइस काँफरन्सिंग |
१०० सहभागी |
१५० सहभागी |
मीटिंग रेकॉर्डिंग Drive मध्ये सेव्ह केली आहेत |
remove |
done |
अॅडमिन
केंद्रीकृत अॅडमिनिस्ट्रेशन |
remove |
done |
गटावर आधारित सुरक्षा धोरण नियंत्रणे |
remove |
done |
ग्राहक सपोर्ट |
ऑनलाइन स्वयंसेवा आणि समुदाय फोरम |
२४/७ ऑनलाइन सपोर्ट आणि समुदाय फोरम |
टेंप्लेट वापरून आधीच सुरुवात करा
झटपट सुरुवात करण्यासाठी, विविध प्रेझेंटेशन, अहवाल आणि इतर व्यावसायिकरीत्या डिझाइन केलेल्या टेंप्लेटमधून निवडा.
प्रस्ताव
प्रकरण अभ्यास
फोटो अल्बम
पुस्तकाचा अहवाल
प्रस्ताव
प्रकरण अभ्यास
फोटो अल्बम
पुस्तकाचा अहवाल
आणखी गोष्टींसाठी, Slides टेंप्लेट गॅलरी ला भेट द्या.