तुमच्या फाइल सुरक्षितरीत्या स्टोअर करा आणि कोणत्याही डिव्हाइसवरून अ‍ॅक्सेस करा

Google Drive सह सिंक करण्यासाठी किंवा Google Photos मध्ये बॅकअप घेण्यासाठी तुमच्या कॉंप्युटरवरील फोल्डर निवडा आणि तुमचा सर्व आशय थेट तुमच्या PC अथवा Mac वरून अ‍ॅक्सेस करा

बॅनर

तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर Drive चा अनुभव घ्या

Drive सर्व प्रमुख प्लॅटफॉर्मवर काम करते त्यामुळे तुम्हाला तुमचा ब्राउझर, मोबाइल डिव्हाइस, टॅबलेट आणि काँप्युटर यांवर अखंडपणे काम करता येते.