
झटपट नियोजन करा
काय नवीन आहे ते एका दृष्टिक्षेपात पाहा आणि तुम्हाला काय वाचायचे आहे व कोणत्या ईमेलला प्रतिसाद द्यायचा आहे ते ठरवा.
कोणतेही ईमेल चुकवू नका
मेसेजचा फॉलो अप ठेवण्याची आणि प्रतिसाद देण्याची आठवण तुम्हाला करून देणाऱ्या सूचना मिळवा, जेणेकरून कोणताही ईमेल वगळला जाणार नाही.
थेट इनबॉक्समधून क्रिया करा
कोणतेही ईमेल न उघडता अटॅचमेंट पाहा, इव्हेंटसाठी कृपया उत्तर द्या, मेसेज स्नूझ करा आणि आणखी बरेच काही करा.
संशयास्पद ईमेल टाळा
ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी Gmail ९९.९% धोकादायक ईमेल ब्लॉक करते. आम्हाला काहीतरी संशयास्पद जाणवल्यास तुम्हाला चेतावणी दिली जाईल.