Google Photos
आपल्या सर्व आठवणींसाठी विनामूल्य संचय आणि स्वयंचलित व्यवस्थित रचना.

आम्हाला आपला बॅकअप मिळाला
सुमारे 16MP आणि 1080p HD पर्यंत अमर्यादित फोटो आणि व्हिडिओंचा विनामूल्य बॅकअप घ्या. त्यांच्यामध्ये photos.google.com वर कोणत्याही फोन, टॅब्लेट किंवा संगणकावरून प्रवेश करा – आपले फोटो सुरक्षित, संरक्षित आणि नेहमी आपल्याजवळ असतील.

आपले फोटो जलद शोधा
आपल्या फोटोंमध्ये दिसणारी ठिकाणे आणि गोष्टींद्वारे ते आता व्यवस्थापित केलेले आणि शोधण्यायोग्य आहेत – टॅग करण्याची आवश्यकता नाही. आपल्या कुत्र्याच्या पिल्लाचे सर्व फोटो शोधण्यासाठी फक्त "कुत्रा" शोधा.


आणखी आठवणींसाठी जागा करा
पुन्हा आपल्या फोनवरील जागा समाप्त होण्याची चिंता करू नका. ज्या फोटोंचा सुरक्षितपणे बॅकअप घेतला आहे ते फक्त एका टॅपने आपल्या डिव्हाइसच्या संचयावरून काढले जाऊ शकतात.

अखेरीस, प्रत्येकजणाचे फोटो एकत्र आहेत
सामायिक केलेले अल्बम वापरून मित्र आणि कुटुंबासह फोटो एकत्रित करा. प्रत्येकजणाकडे कोणतेही डिव्हाइस असले तरी, आपण क्षण गमावणार नाही.






Jamie Johnson

Charlie Beaman

Charlie Beaman

Maggie Rose

Maggie Rose

Mike Emmett

Mike Emmett

Sam Brady
आपण जितके स्मार्ट आहात तितकाच स्मार्ट फोटो अॅप मिळवा
एर्थ वरील सर्वोत्कृष्ट फोटो उत्पादनThe Verge
Google Photos आपला नवीन आवश्यक असलेला चित्र अॅप आहेWired