तुमच्या सर्व आशयाचा सोपा आणि सुरक्षित अ‍ॅक्सेस

कोणत्याही मोबाइल डिव्हाइस, टॅबलेट किंवा काँप्युटरवरून फाइल स्टोअर करा, शेअर करा आणि त्यांवर सहयोग करा
बॅनर
आयकन

टीमसोबत आणखी प्रभावीपणे काम करण्यासाठी क्लाउड-नेटिव्ह सहयोग अ‍ॅप्स

Drive हे Docs, Sheets आणि Slides , क्लाउड-नेटिव्ह अ‍ॅप्ससोबत अखंडपणे इंटिग्रेट करते. या गोष्टी तुमच्या टीमला परिणामकारकपणे रीअल टाइम सहयोग करण्यात मदत करतात. सद्य टूल सोडून इतर काही वापरण्याची गरज न भासता, पहिल्या दिवसापासून तुमच्या टीमसोबत आशय तयार करा आणि शेअर करा.

अधिक जाणून घ्या
बॅनर
आयकन

तुमची टीम आधीपासून वापरत असलेल्या टूल आणि अ‍ॅप्ससोबत इंटिग्रेशन

Drive तुमच्या टीमच्या सद्य तंत्रज्ञानाशी इंटिग्रेट करते आणि ती त्याला पूरक आहे. फाइल फॉरमॅट रूपांतरित करण्याची गरज न भासता, Microsoft Office फाइलमध्ये सहयोग करा आणि पीडीएफ, CAD फाइल, इमेज व इतर बर्‍याच प्रकारांच्या समावेशासह १०० पेक्षा जास्त अतिरिक्त फाइल प्रकार संपादित आणि स्टोअर करा.
अधिक जाणून घ्या
बॅनर
आयकन

Google चे AI आणि शोध तंत्रज्ञान तुमच्या टीमला आणखी वेगाने काम करण्यात मदत करते

Drive मध्ये Google च्या शक्तिशाली क्षमता एम्बेड केलेल्या आहेत आणि त्या अतुलनीय वेग, परफॉर्मन्स आणि विश्वसनीयता देऊ करतात. आणि तुम्ही काय शोधत आहात त्याचे पूर्वानुमान करण्यासाठी व सर्वात उपयुक्त आशय दाखवण्यासाठी, प्राधान्य यांसारखी वैशिष्ट्ये AI वापरतात ज्यामुळे तुमच्या टीमला कमाल ५०% आणखी वेगाने फाइल शोधता येतात.
अधिक जाणून घ्या
बॅनर

कोणत्याही डिव्हाइसवर Drive चा अनुभव घ्या

Drive सर्व प्रमुख प्लॅटफॉर्मवर काम करते त्यामुळे तुम्हाला तुमचा ब्राउझर, मोबाइल डिव्हाइस, टॅबलेट आणि काँप्युटर यांवर तुम्हाला अखंडपणे काम करता येते.

हजारो टीम त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र घडवून आणण्यासाठी आधीपासूनच Drive वापरत आहेत

आयकन आयकन आयकन आयकन आयकन

वापरकर्ते प्रतिस्पर्धी उत्पादनांच्या तुलनेत Drive ला प्राधान्य देतात

स्रोत: G2.com, Inc., फेब्रुवारी २०२०

४.७

४.७

४.२

४.२


तुमची टीम आधीपासून वापरत असलेल्या टूलसोबत Drive इंटिग्रेट करते

चला सुरुवात करू या

आयकन

व्यक्ती

कोणत्याही मोबाइल डिव्हाइस, टॅबलेट किंवा काँप्युटरवरून तुमच्या फाइल आणि फोल्डर स्टोअर, शेअर व अ‍ॅक्सेस करा—आणि तुमचे पहिले १५GB स्टोरेज विनामूल्य आहे.

आयकन

टीम

तुमच्यासाठी फाइल शेअर, स्टोअर आणि अ‍ॅक्सेस करणे सुलभ करणाऱ्या क्लाउडवर आधारित सुरक्षित सहयोग प्लॅटफॉर्मसोबत तुमच्या टीमला आणखी वेगाने काम करण्यात मदत करा.

आयकन

Enterprise

डेटा गमावण्यास प्रतिबंध, Vault, ई-शोध आणि संग्रहण तसेच सुरक्षा केंद्र यांसोबत तुमच्या कंपनीच्या डेटाचे संरक्षण करा.

स्रोत